हिच्यासाठी साठवावा
हिर्‍यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा

वा निनावीताई! छानच!

कविता आवडली.

अष्टाक्षरीचे लिंग कसे ठरवायचे याचा चोखंदळ'बुवां'नी खुलासा करावा बुवा!