अस्वस्थ करणारी, गंभीर आणि परिणामकार्क कविता वाटली. शेवटच्या दोन ओळी खास. 'चहाचा झुरका' आणि 'डोक्यातून काढणे' लक्षवेधी आणि वेगळे वाटले.
कविता आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.