नमस्कार गणेशराव,

अभ्यासूनेच मनोगत व्यक्त केले पाहीजे, हा आपला यूक्तीवाद न पचन्यासारखा आहे.

अभ्यास जरूरी आहे परतू त्याशिवाय नाहीच हे पट्त नाही

तूम्ही किती अभ्यास करतात त्यातही मग प्रश्न येतो काय वाचतात त्यात किती सत्य व किती असत्य. आणि त्याचे माप काय? एवढा अभ्यास केला की लायक नाहीतर ......................

बहीणाबाई चौधरी आणि असे बरेच अभ्यासू नव्ह्ते...........

कृपया आपला मनोगत वर विचार माडंन्याचा निकष स्पस्ट कराल, त्यामूळे सर्वाना सोईस्कर होईल कि आपण लिहावे कि वाचक बनावे कि अजुन काही......................

सचिन पाटील.