संवेदनाशून्य वार्ताहरांच्या वागण्याचे वास्तव चित्रण. जखमी झालेल्या, हात-पाय गमावलेल्या किंवा डोळ्यादेखत कुणा प्रियजनाच्या चिंधड्या उडालेल्या पाहिलेल्या माणसाला 'आता तुम्हाला कसं वाटतय' ह्यासारखे मूर्ख, बिनडोक प्रश्न विचारत फिरणारे हे वार्ताहर म्हणायचे की गिधाडे?