पाचही भाग एक्दम वाचायला आनंद झाला. कथेची मांडणी वेगळी आहे. (घ्या! आम्ही समजत होतो की फक्त भारतात पुरान्या हवेलीतच भुतं आहेत!)
पण मला या कथेतले काही धागे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिल्यासारखी वाटले. सॅम माधवीला 'पूर्वीसारखीच आहेस' असे का म्हणतो? माधवी ही पूर्वजन्मीची एलिझाबेथ आणि माधवीचा नवरा पूर्वश्रमीचा जॉन आहे का?