मलाही वाटते आहे (अनुताई, पुरान्या हवेलीबरोबर आता पुनर जनम भी आ गया गं!)

मध्येच इराक युद्धासारख्या प्रश्नाला हात घातल्याने एकूण कथेच्या संदर्भात ते ज़रा विचित्र वाटले; पण सॅम मधला जागृत "सैनिक" हे त्याचे कारण असावे, असा अंदाज़ आहे.

एकूण कथामांडणी आणि लेखनप्रवाह भावला.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.