मजा आली..!!! मस्त जुळवलयं.
पण असे वाटते की, शेवटी "मी मराठी, तू मराठी" हे ठीक, पण "झी मराठी" चा उल्लेख विनाकारण आहे.
असो. पण झकास आहे.. आवडले बुवा..!!