नरेन्द्रजी,
जे लाभले हातात, त्यास नशीब मानले ऐवजी
जे लाभले त्यालाच मी नशीब मानले असे लिहल्यास
'जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया' शी  शब्दरचना व चाल दोन्हीतही चपखल बसते.
जयन्ता५२