गझल फार आवडली.
हो, घुटमळते क्षण काही, पण पुढेच पाउल पडते
वा. वाव्वा. लहजा फार आवडला. पण पुढेच पाऊल पडते मधली खात्रीही.
आतातर आठवणीही भासतात परक्या साऱ्या
आल्याच कधी सामोऱ्या, तर पाहुन मी गडबडते
वाव्वाव्वा. फार आवडला.
इतर शेरही छान. सवयीने श्वासांची लड उलगडणे आवडले.