जे सुधरले त्यांच्या पुढच्या पिढीत अश्या हिंसक प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत याची शाश्वती नाही.

कारण, जसं जसं मूल मोठं होतं त्याला हळू हळू आपण कोण? आपला धर्म काय? आपली श्रद्धास्थानं कुठली ? मग आजुबाजूला राहाणारे कोण? ते कसे वेगळे आपण कसे वेगळे? आपले पुर्वज कोठून आले? इस्लाम चा उद्देश कसा सर्व जग इस्लाममय करायचा आहे? महम्म्द कोण? त्यानि कश्या मुर्ती फ़ोडल्या आणि मुर्तीनी त्याला काहीच केला नाही आणि म्हणून लोकांनी त्याचा निर्गुण निराकार एकेश्वरवाद कसा स्वीकारला? जेरुसलेमची लढाई का महत्वाची आहे? पश्चिमेला तोंड करून का झुकायच? पवित्र अरेबिया म्हणजे काय? मक्का-मदीना काय? मग जगात कुठेही गेल तरी मक्केकडेच का तोंड करायच? काफ़िर कोण? पिपल ऑफ़ बुक म्हणजे कोण?  वैगेरे कळू लागतं.

अरेबिया पासून सुरवात करून पुर्वेकडील ईरान, उत्तरेकडील तुर्क, दक्षिणेतील माले, भारताच्या पलीकडले मलेशिया, थायलंड पर्यंन्त इस्लाम पोचला यशस्वी झाला, तरी भारतात कसा फ़ारसा यशस्वी का झाला नाही? भारतात त्यांच्यावर कसे जुलुम होतात? का त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत? सरदार पटेलांनी महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र ठेवून पाकिस्थांनच्या सरहद्दीवर मराठे, राजस्थान सरहद्दीवर राजपूत, पंजाब सरहद्दीवर शीख यांचीच का योजना केली? आणि तत्सम गोष्टींच बाळकडू एकतर मदरश्यात, घरी, वृत्तपत्रातल्या पाकिस्थाननी दाखवलेल्या भारतातील मुस्लिमांबद्द्लच्या कळवळ्यातून नाहीतर इन्टरनेट वर मिळत. धर्मांन्धता वाढत जाते आणि त्यातूनच मग स्फ़ोट घडतात.

जगभरातले राजकारणी आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर निषेधाची थोबाडं उचकटून मोकळी होतात. आपले मुस्लिमेतर तथाकथित आधुनिक विचारसरणीचे लोक यु. म. पठाण, राष्ट्र्पति अब्दुल कलाम, वैगेरे चार उदाहरण प्रस्तुत करून सगळे वाईट नाही हो नावाचे ठरलेले जुने गीत आळवतात. वृत्तवाहीन्या, मानवाधिकार समित्या, एन. जि. ओज. आणि गृहमंत्रालयं मुंबईकर लई भारी, सलाम वाराणसी वैगेरे मुहावरे म्हणत शांतिची आवाहन करतात. उरलीसुरली जनता कधी उच्चवर्णियांच, कधी ब्राम्हणांच, तर कधी बहूजनांच या ना त्या कारणावरून खुसपट काढत पुढच्या बॉंम्ब स्फ़ोटाची वाट पहात राहते.

--फ़ास्टर