पाचही भाग वाचले परंतु डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे वाटले. पहिल्या दोन भागां मध्ये उत्कंठा वाढली होती नंतर मात्र कथा रटाळ वाटली. शैलेश या पात्राचे प्रयोजन कळले नाही. बालिश भूतकथा वाटली..

अवांतर - नॅशव्हील येथील सदर हॉटेलचे नाव कळेल का? नॅशव्हील येथून फारसे दूर नसल्याने  येत्या वीकएंड ला सॅम ला भेटून यावं म्हणतोय. (जर तो माधवीच्या मागे मागे अजून कोठे गेला नसेल तर!)