अजून एक युक्ती -

आलेल्या प्रतिसादांचे आभार मानताना त्यात सर्वांच्या नावाच्या जरूर उल्लेख करावा ..

"अमका, तमका, सोम्या,गोम्या,.... ,.... ,...,  प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे अनेक आभार!"

आपले नाव छापून आलेले बघून बाकीच्यांना हुरूप येतो आणि तेही प्रतिसाद देण्याची शक्यता वाढते!