भारतासारख्या अवाढव्य देशाचे व्यवस्थापन, त्यासाठी खर्च होणारी शक्ती आणि त्यातुन होणारा तुलनात्मक फायदा याचे गणित जुळेनासे झाल्याने इंग्रज गेले. याबद्दल अत्यंत विस्तृत चर्चा ब्रिटिश पार्लमेंट्मध्ये प्रदीर्घ काळ चालू होती. ( अशाच एका भाषणात चर्चिलने, 'आपण भारतातुन गेलो तर कॉन्ग्रेसचे भ्रष्ट पुढारी सत्ता ताब्यात घेतील आणि जनतेचे शोषण करून स्वत:च्या तुंबड्या भरतील ' असे म्हणून ठेवले आहे. )
गणेशराव,
माफ़ करा स्वभाव तसा की मनाला पट्ल्याशीवाय मानत नाही. .........
आपण वरील चर्चिल याचे विधान लिहले, परंतू छोट्याशा बुध्द्दिला पट्त नाही, ईग्रज गेल्या नतंर भारतीय शाशकांनी शाशन केले. त्यातून आज देश आहे तिथून जर पाहीले तर नफ़्यात केले असे म्हणू शकतो ?
ब्रिटिश सरकार तेव्हा भारतीयापेक्षा जास्त चागले शाशक होते, नक्किच ते पाहीजे तो नफ़ा मिळवू शकत होते, आणि ईथे जर त्याच्या लागत खर्च एकदम कमी होता(नव्हता च्या बरोबरीत)
फ़ायदा व तोटा तर तेव्हा येतो जेव्हा त्यात गुतंवनूक असते, जेव्हा गुंतवनूक नसते तेव्हा जो येतो तो फ़क्त नफ़ा असतो. कदचीत ब्रिटिश हे समजण्या ईत्के शहाने होते.
माझा प्रश्न एवढाच कि चर्चिल जे म्हनालेत त्यात किती खर व किती खोटे ??????????
(वास्तववादी) सचिन पाटिल.