सामान्य माणसाला पोटासाठी बाहेर पडणे भाग आहे आणि हीच त्याची असहायता आहे. बाकी सर्व म्हणजे  'इटस ईझी टू बी  ब्रेव्ह फ्रॉम सेफ डिस्टन्स' असाच प्रकार आहे. आपली संवेदनशीलता पटली.

अभिजित