मनोगतावर (प्रतिसाद देणे याव्यतीरिक्त) लेखन तुम्ही आम्ही सर्व कधी ना कधी करतोच/केले असेलच.
चूक. आपण नाही केले बुवा. एकंदर लेखात काही खास नसले तरी काही लोकांच्या नावावरच प्रतिसाद मिळतात बुवा.