सचिन,

माझ्या त्या कंसातील वाक्याचा विषयाशी तसा संबंध नाही ( म्हणुनच कंसात लिहिले). चर्चिलचे उद्गार त्याने जरी ऍटलीच्या धोरणाचा प्रतिवाद करताना काढले असले तरी ते द्रष्टेपणाचे ठरले. त्याने कॉन्ग्रेस असे म्हटले असले तरी एकूणच ( भाजपसह ) सर्व राजकीय पक्षांनी हेच केले आहे करत आहेत.

आता मूळ विषयाबद्दल, आपले म्हणणे बरोबर असेलही, मी फक्त इंग्रज अधिकृतरित्या काय म्हणतात ते सांगितले. त्यांनी सत्य लपवलेले असू शकते.

मी मागील पोस्टमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न व विधाने म्हणत होतो याचे एक  अज्ञ  व खवचट ( भाबडे नव्हे ) उदाहरण वर दिसत आहेच.

आपला ( गणेश हे नाव नसलेला )

जीएस