सचिनराव

आपल्याकडे जर भारत देश चालवायला लागणार्‍या खर्चाचे आकडे असतील (ब्रिटिशांच्या काळातील) तर ते उपलब्ध होऊ शकतील का? मगच तुलनात्मक दृष्ट्या आपल्या विधानांचा विचार/ उहापोह करता येईल. आणि चर्चिलने आपण पुनरुद्धृत केलेले विधान केले नसेल असे आपल्याला का वाटते हे जरा समजावून द्याल का?

माझ्या मते ब्रिटिश भारत सोडून गेले ह्याचं कारण नक्कीच आर्थिक होतं, सामाजिक किंवा राजकीय किंवा भावनिक नक्कीच नव्हतं. यावर पुरेसा मसाला गोळा करूनच लिहीन. तोवर जरा वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर विचारांना योग्य गती मिळेल. धन्यवाद!