कथेची मांडणी वेगळी आहे. कथा ओघवती आहे.
घ्या! आम्ही समजत होतो की फक्त भारतात पुरान्या हवेलीतच भुतं आहेत!
अनुताई, अमेरिकेत गल्ल्या बोळांत भुतं आहेत. (आम्ही ही आहोतच ना!)