हर आतंकवादी मुसलमानही क्यू होता हैं ??
-- असहमत. लिट्टे आणि प्रभाकरन् हे एक उदाहरण पुरेसे ठरावे. मानवी बॉम्ब्जमार्फत जेवढी जीवितहानी आत्तापर्यंत लिट्टेने केली आहे, तेवढी हमस किंवा इतर कुठल्याही दहशतवादी संघटनेने केलेली नाही. नक्षलवादीही अतिरेकी नाहीत का?
(काही वर्षांपूर्वी लिट्टेचे वर्गीकरण 'हिंदू दहशतवादी संघटना' असे आधी नॉर्वे-इंग्लंडने आणि मग अमेरिकेने केल्यावर दोन्ही देशांतील हिंदू संघटनांनी त्याला आक्षेप घेतला होता.)