( अशाच एका भाषणात चर्चिलने, 'आपण भारतातुन गेलो तर कॉन्ग्रेसचे भ्रष्ट पुढारी सत्ता ताब्यात घेतील आणि जनतेचे शोषण करून स्वत:च्या तुंबड्या भरतील ' असे म्हणून ठेवले आहे. )

चर्चिलला फ़ार दूरवरचे दिसत असावे. कारण त्याला अगोदरच हे माहित होते की, आपण (ब्रिटीश) गेल्यावर -

ही आपली एक अज्ञ (म्हणून भाबडी) शंका -