निनावी, कल्लोळ फारच आवडला.
>>>> ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण? काहीही.
कळेल, थोडे मोठे झालात की नक्की कळेल (अशी आशा करुया बुवा).
आकाराने एखादा माणूस वाढला म्हणून डोक्यातली अक्कल वाढेल हे गृहितक चुकीचे आहे.
साती काळे.