असं म्हंटल जातं की युद्धातही सैनिक फक्त स्वतःचा जीव वाचवत असतो
सर्व वेळेला हे खरं नाही. कीत्येक वेळेला स्वतःच्या जिवावर उदार होऊन, सैनिक देशासाठी लढतात..

असहाय्यता हा शूरपणाचा एक भाग आहे. ती माणसाला प्रसंगी "शूरच" बनवते.
हे समजण जरा कठीण आहे. मुंबईकर एवढे शुर असते तर परवाच्या शिवसेनेच्या हुल्लडबाजीत त्यांनी दैनदिन व्यवहार बंद पडु दिले नसते. त्या दिवशी कित्येक ठिकाणी जबरदस्तीचा बंद पाळला गेला. तेव्हा सामान्य मुंबईकर असहायच होता तो प्रसंगी 'शूर' झाला नाही.

 'मी राधिका' यांची "निरोप" वाचली तर....
अतिशय सुंदर कविता आहे. त्यात एके ठीकाणी 'त्यात बाँब असेल, नसेल
नसला तर सुटेन, असला तरीही सुटेन' असं म्हणले आहे.
ह्यातलं 'असला तरीही सुटेन..' ही असहायता नाही?

राहुल