असहायता ही शौर्याची एक बाजू आहे, भाग आहे असं अजूनही म्हणेन.

असहायता आहे हे सत्य मी नाकारत नाही पण असहायता म्हणजे पळपुटेपणा असे नव्हे.

कीत्येक वेळेला स्वतःच्या जिवावर उदार होऊन, सैनिक देशासाठी लढतात..

असे प्रत्यक्षात किती ते सांगू शकाल? आपल्या आजूबाजूचे IT त किती आणि सैन्यात किती ते सांगू शकाल? मी आपला आणि सैनिकांचा उपमर्द करत नाहीये. पण दुर्दैवाने अस म्हणाव लागतय कि स्वतःच्या आकांक्षेने सैन्यात भरती होणारे आणि असहायतेने भरती होणारे यांचे प्रमाण व्यस्त आहे.

देश आणि सैन्यदळ असं त्यांना काय देतोय कि ते प्राणपणाने लढतात. तसं असत तर प्रत्येक घरातला एक सैन्यात गेला असता.