हे समजण जरा कठीण आहे. मुंबईकर एवढे शुर असते तर परवाच्या शिवसेनेच्या हुल्लडबाजीत त्यांनी दैनदिन व्यवहार बंद पडु दिले नसते. त्या दिवशी कित्येक ठिकाणी जबरदस्तीचा बंद पाळला गेला. तेव्हा सामान्य मुंबईकर असहायच होता तो प्रसंगी 'शूर' झाला नाही.
अरे राजा! शिवसेना ही एक संघटना आहे. सामान्य माणूस संघटीत आहे का? दहशतवाद्यांचीही संघटना आहे. एकटा कसा लढणार तो.
असो. आपला इतिहास (की धर्म/ पुराण?) सांगत की प्रसंगी "रणछोड राय" व्हावे. (ह. घ्या)