नाही मंदार ,

खर्च वैगरे नाही माझ्याकळे, मिळालाच तर नक्की लिहिल.

हे बाबा मसाला वैगरे का गोळा करतोय. कुठून करशिल एखाद्या पूस्तकातून, वृत्तपत्रातून, कि लेखातून....... आणि मग त्याला प्रमाण म्हणून चालवशिल व आम्ही ही चालावावे अशी अपेक्षा करशिल.........

वाच जरुर गोळा कर मसाला परतू स्व:ता ला पटते तेच घे व मांड. कारण ते लिहनाराही तुझ्या माझ्या सारखा असनार व ते त्याचे मत असनार.

कृपया याचा अर्थ असा घेवू नये कि मी वाचनाच्या विरोधात आहे फ़क्त  तुसर्याच्या विचाराना प्रमाण मानन्याच्या पूर्ण विरोध करतो.

(स्वंच्छ्दी) सचिन