राजकारण्यांच म्हंटल तर मी ही सहमत. आधी त्यांना झोडा.

पण, आपल्याला जसे आपले सैनिक शूर दिसतात तसेच लांब बसून इतरांना मुंबईकर शूर दिसतात कारण कारगील सारखेच आपणही आपत्तीतून तरुन जातो.

ज्यांना स्वतःला काही करायच नसतं त्यांना दुसऱ्यांना शूर म्हणायला काय जात?

सगळेच त्यातले.