सोनाली,

ही वेगळ्या प्रकारची कथा वाचायला छान वाटली. खरं तर यावर एक कादंबरी लिहिल्या जाऊ शकते इतका मोठा अवाका कथेच्या चित्रणात आलाय.