सुहासिनीबाईंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष न करता मनोगतींनी त्यापासून योग्य तो धडा घ्यावा व आपले लेखन (मग तो मूळ लेख असो की प्रतिसाद असो) अधिकाधिक दर्जेदार व परिणामकारक कसे होईल ते पहावे.