आमच्याकडे सुंठ घालुनच पुरण पोळी बनवली जाते. पुरणपोळी खाताना सुंठेचा वास येत नाही. पुरणामधे सुंठेचे प्रमाण कमी असते.
पुरणपोळी जर जास्त प्रमाणात खाल्ली तर वात होऊ शकतो तसेच अपचन होऊ शकते. त्यासाठी सुंठ पूड व मिरपूड घालावे.