तुम्ही दोन goal ने हरलात चोखंदळ (बुवा) !आता कितीही kicks मारल्यात तरी कोणी बघणार नाही. :D
आणि अगदी खरं सांगू का? तुमचं एकंदर विचारगुरुत्व पाहून मला तुम्हाला उत्तर द्यायचा कंटाळा आलाय. :)
प्रतिक्रियांसाठी सर्वांची मनापासून आभारी आहे!