प्रियाली -

अमेरिकेतील भारतीयांच्या जीवनात या ना त्या स्वरूपात उपटणाऱ्या एका जणू नेहमीच वाहणाऱ्या जखमेला हळुवारपणे फुंकर घातली आहेस.

कथेत मांडलेल्या समस्येवर फुटणारी, त्यांतून मार्ग काढणारी, तसेच मार्ग निघाला आहे अशी स्वतःचीच फसवणूक करून घेणारीही अनेक जोडपी आजूबाजूला दिसतात... इतकेच नव्हे तर बहुतेकजण या तिन्ही अवस्थांतून कधी ना कधी जातात असे मला वाटते.