हार दुष्टांचीच होणार आहे
असा आशावाद हवाच आहे
सध्या मात्र दाताड विचकून
त्यांचे विक्राळ हास्य चालू आहे!