आठवांचे सत्र होते
चांदणे सर्वत्र होते

वा.

मोगऱ्याचा गंध होता
मात्र कोरे पत्र होते
वावा.

सख्य ना झाले कुणाशी
ह्रदयही सावत्र होते
वावावा.

फारच छान. गझल आवडली.