तरीही, राहून राहून वाटते, की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. आणि खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील.
सुहासिनीताई - आपल्या भावना समजल्या असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. पण रोख थोडाफार कळला. तरीही संभ्रम आहेच...
तो हा असा -
'मी' मनोगती आहे... मराठी आहे... वेगळ्या नावाने लिहितो....
मला जरा हा 'भेकडपणा' 'भेकडपणा' म्हणतात त्याची ओळख करून देता काय?
येथे "मी" हे अनेकवचन आहे... असेही मानायला काहीच हरकत नाही.