तुम्ही काहीही म्हणा मी हलकेच घेणार ! हाsहाss हा !
खरंच इथे काही लोकांनी थोडी तरी विनोदबुद्धी वापरली तरी उगाच सारखं ह. घ्या. असं लिहावं लागणार नाही.
कविता आवडली.
साती काळे.