वैशालीजी,
या एकश्लोकी महाभारताचा कर्ता कोण आणि त्याचा संदर्भ कोठे मिळाला?
('वैशालीजी' मधील माझा "जी" आदरार्थाने बरं का. दोनदा जी जी लिहिला तर ते वेगळेच वाटले म्हणून एकच ठेवला.)
अवधूत.