अभिजित,
हि कविता असेल तर मी गेयता येण्यासाठी असं सुचवू का?
हे कोण पुसे हळुवार कोणाचे हे रे गुज
अरे" वेडा आहे थोडा"हलकीच असे कुजबुज
अर्थात गझलकार हसतील याला पण बघ तुला सुचवताना मला संकोच वाटला नाही म्हणुन सुचविले, कारण इथे काहींना फ़ार वरच्या पातळीवरून चर्चा करताना पाहिलय.(भिती वाटते)
शीला