आत्ता जर कुणी अगदी मी सुद्धा तुला थप्पड मारली तर तू काय करशील?" ती ताबडतोब चिडून म्हणाली की मी त्याचा किंवा तू (म्हणजे 'मी') असलो तर तुझा प्राणच घेईन!
बाई बरीच अतिरेकी दिसते की रे.
नाही, मला जर कोणी थप्पड मारली तर बाबा माझा आधी अपमान होईल, कदाचित माझा चेहरा उतरुन जाईल किंवा डोळ्यात पाणी येईल. मी त्या माणसाला जाब विचारेन की बाबा का असं केलस आणि नंतर त्याची परत फेड करण्याच ठरवेन. जीव बीव नाही घेणार हो त्याचा.
दूर राहा बाबा असल्या माणसांपासून.
---
काहीतरी उदाहरणं ठोकताय.... काहीहीहीही!