तुमच्या ह्या मैत्रिण/परीचीत व्यक्ती पासून जरा चार हात लांबच राहा बरका!
एव्ह्ढे काय झाले म्हणून आपण तिथे युध्द्सद्रुश्य राहावे किंवा आपले सैन्य ठेवून दहशत बसवावी? "
ह्या वाक्यातून एकंदर बुद्धिचा आवाका लक्षात येतो आणि त्या उप्पर, -
"आत्ता जर कुणी अगदी मी सुद्धा तुला थप्पड मारली तर तू काय करशील?" ती ताबडतोब चिडून म्हणाली की मी त्याचा किंवा तू (म्हणजे 'मी') असलो तर तुझा प्राणच घेईन!
थप्पड मारली तर जीव घेईन???
सावध राहावे!