विलगली दोन्ही शरीरेश्वास का एकत्र होते ?....वाहवा
सख्य ना झाले कुणाशीह्रदयही सावत्र होते
जीवनाची कोठडी अन्मृत्युचे वर छत्र होते...मस्तच लिहिले आहे!
-मानस६