पामराच्या लेखनाला वाचायला आणि अंशतः उत्तर द्यायला वेळ दिल्याबद्द्ल आभार!
उचलले बोट लावले किबोर्डला असे काही मी तरी करत नाही आहे.
तुम्हाला मी तयार केलेली गोष्ट खोटी वाटत असली तरी ती साधारण १२ वर्षंपुर्वी अमेरीकेतल्या (चांगल्या अर्थाने) अतिविख्यात विश्वविद्यालयात घड्लेली ही खरी गोष्ट आहे. स्वतःच्या बाहेर जावून वास्तवातील लोकांमधे कामे केली, संवाद केले, तर असे खोटे वाटणारे अनेप्रकारचे अनुभव येतात. प्रयत्न करा आणि खरेच सांगतो, पुस्तक लिहू शकाल! (शिवाय जरा सक्रीय काम हातून घडेल तो भाग वेगळाच!).
बाकी माझ्या आधीच्या लेखनातील नागरीकशास्त्राच्या प्रश्नांवर मौलीक विचार सांगीतले तर आभारी राहीन...