गणेशराव,

गज़ल छान आहे हो.

या, बसा ! खेळून घ्या अन. चालते व्हा,

ह्या ओळीतील वेग आणि सहज़ता विशेष नोंद घेण्यासारखी. काव्यात विरामचिह्ने कमीत कमी असावीत असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आपला
(काव्यविद्यार्थी) प्रवासी