सासवांचे सत्र होतेलाटणे सर्वत्र होते..विनोदाची मस्त झालर.
रंग काळा फासला मी कावळे एकत्र होते.....खुपच अर्थपुर्ण, सद्य परिस्थीतीवर भाष्य करणारा शेर.
शेवटुन दुसरा शेर वाचताना लयीत खटकतो..'माकडेच' जरा लय सोडुन वाटते