पृथ्वीवरील सर्व खंड (दक्षिण ध्रुव सोडल्यास!) मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवाईला बळी पडले आहेत. बाकी अतिरेकी लोक (आयरिश, खालिस्तानी, उल्फा) मर्यादित भागातच कारवाया करतात. मुस्लिम अतिरेकी समस्त भूतल आपली रणभूमी मानतात आणि तसे वागतात.
एलटीटीई च्या मानवी बाँबनी सर्वात जास्त जीवितहानी केली ह्या विधानाला काही आधार आहे का? मला हे पटत नाही.
आज आशियात वा युरोपात कुठली अतिरेकी घातपाती कारवाई झाली तर पहिली शंका कोणाची येते? अलीकडचा (ही कोटी नाही) इतिहास काय सांगतो?
हे अगदी उघड आहे की मुस्लिम धर्म हा प्रदीर्घ काळ, बहुसंख्य अतिरेकी घडवतो आहे. त्या धर्माचा कठोरपणा, न बदलण्याची वृत्ती, जुनाट तत्त्वज्ञान उराशी कवटाळून बसणे, आधुनिक शिक्षणाचा, विचारांचा तिरस्कार, ह्यामुळे हा धर्म इतका क्रूर बनला आहे.
मुस्लिम माणसाची इस्लामवरील निष्ठा कमी झाली तरच तो एक सुसंस्कृत व सहिष्णू माणूस बनू शकतो. कुराण व हडिथ चे तंतोतंत पालन करणारा मुस्लिम हा सहिष्णू असू शकत नाही. दुर्दैवाने तसे व्हावे म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.