* इंग्लंड आणि अमेरिका वगळता. या दोन देशांच्या राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इतरांविषयी आदर आहे असे म्हणणे गैरवाजवी आहे असे वाटते.**

** हे विधान सामान्य जनतेविषयी नाही. कृपया याचे सामान्यीकरण करू नये.

आपले हे मत पटले नाही.  आपल्याला एव्हढा कडवट अनुभव केव्हा आला?

कलोअ,
सुभाष