वैभवराव,
खूप छान गझल आहे. आवडली. सगळेच शेर छान, कुठल्या एकाचे कौतुक कसे करावे?!
पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा.