कारकूनपंत,
विडंबन छान. लाटणे सगळ्यात जास्त आवडले. कावळे विचारपूर्ण (इतरत्र काय कुठे फाटले असाही विचाराचा मुद्दा आहेच म्हणा ;)) आहेत.
पण, माकडे आणि दाण्यांच्या नादात पाखरांची रदीफ़च बदललीत की हो! ;)
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.