वैभवराव आणि समस्त वाचकहो,
प्रस्तुत विडंबन वैभव जोशींच्या "सत्र" या गझलेवर साभार आधारीत असल्याचे नमूद करणे राहून गेल्याबद्दल मी दिलगीर आहे.