चक्रपाणिपंतांशी सहमत,
कारकून राव अहो, रदीफ काय, तुम्ही लिहीता काय. तुम्ही चुका केल्या की साहेबांना जास्त काम कराव लागत, जरा दमान घ्याः)
दुसरी ओळ तीच ठेवा, पहिली बदला फक्त. बाकी विडंबन छान बर का!