बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते

केवळ अप्रतिम !

अहो आपल्या हातात (पाणि ) तर उत्तम प्रतिभेचे 'चक्र' आहे. मग वरचेवर वेध घेत जा चांगल्या रचनांचा. अनेक शुभेच्छा !

अभिजित